eletric section eleventh practical (electrical wiring).
electrical wairing
उद्देश : वायरींग अभ्यासण्यासाठी पट्टी फिटींग करणे .
कृती : १] फिटींग करण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घेणे .गरजेचे
पट्टी फिटींग :- १]डिझायनींग नुसार लोड अभ्यासून वायर गेज ठरवली .
उद्देश : वायरींग अभ्यासण्यासाठी पट्टी फिटींग करणे .
साहित्य : वायर ,पट्टी ,१६a सॉकेट ,स्विच
साधने : पक्कड ,स्क्रू ड्रॉयव्हर ,ड्रिलमशीन ,टेस्टर
कृती : १] फिटींग करण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घेणे .गरजेचे
असते .
२] ग्राहकांची सुविधा , डिझायनींग प्लॅन ,हत्यारे यांचा उपयोग
इलेक्ट्रिकल लोड मोजणे .
३] करंट होल्टेज लोड हे तपासणे ला सर्किट बोर्ड वरून माहिती घेण्यासाठी हे पट्टी फिटींग केली .
पट्टी फिटींग :- १]डिझायनींग नुसार लोड अभ्यासून वायर गेज ठरवली .
२] डिझायनींग नुसार कामाचे निरीक्षण केले . टीम वर्क
नुसार काम सुरु केले.
Comments
Post a Comment