electrical section first practical (safty precaution).
*safety precaution *
१) हातात रबरी हँडग्लोवंस असावेत.
२) पाया मध्ये रबराचे बूट असावेत.
३) उंच ठिकाणी ज्या वेळी काम करतो त्या ठिकाणी लाकडी शिडीचा वापर करावा.
४) ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी सेफ आहे का नाही ते चेक करावे.
५) जी पक्कड आपण वापरतो तिची ग्रीप नीट आहे कि नाही ते चेक करावे.
६) सर्वात आधी काम करताना मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे.
७) लोड नुसार स्विच निवडावा.

८) जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी .
९) ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पाण्याचा ज्यास्त संपर्क नसवा.
१०) काम करतो त्या वेळी सर्व साधने सोबत घेवून जावीत.

Comments
Post a Comment