electric section ninth practical (earthing).
* CREATE A ARTHING *
* उद्देश :- विद्दुतसंच मांडणीतील उपकरणांची अथवा साधनांचा धातूचा बॉडीची जमानीशी वीशीष्ट पद्धतीने केलेली जोडणी म्हनजे अर्थिंग होय.
* साहित्य :- अर्थिंग प्लेट , वायर , कोळसा , वीटचे तुकडे , मीठ , (केमिकल कम्पाउंड).
* साहित्य :- अर्थिंग प्लेट , वायर , कोळसा , वीटचे तुकडे , मीठ , (केमिकल कम्पाउंड).
* साधने :- फावडे , पार , टिकाऊ , मल्टीमीटर .
* अर्थिंग करणे :- अर्थिंग साठी जमीन अशी निवडावी की तिथे आद्रता जास्त असावी व जमीन मऊ असावी.ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत असेल अशी जागा बघावी .
* अर्थिंग करणे :- अर्थिंग साठी जमीन अशी निवडावी की तिथे आद्रता जास्त असावी व जमीन मऊ असावी.ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत असेल अशी जागा बघावी .
- अर्थिगचा खड्डा ३.३फूट / १ मीटर पेक्षा जास्त असावा.
- अर्थिंग चा ओहम १ पेक्षा कमीत कमी असावा.
- आपण जमिनीचा राजीस्तंत कृत्रिम रित्या कमी करू शकतो. त्यात आपण ( मीठ , कोळसा , केमिकल कम्पाउंड) इत्यादी गोष्टी टाकू शकतो. व त्याचा रजीस्तंत कमी करतो .
- अर्थिंग मध्ये आपण विठेचे तुकडे टाकतो कारण विठेचे तुकडे पाणी शोषून घेतात व जमनी खाली ओलावा टिकण्यासाठी मदत होते.
- अर्थिंग चे तीन प्रकार :-१) रॉड अर्थिंग. ( IMAGE )
- २) पी.व्ही.सी अर्थिंग . ( IMAGE )
- ३) प्लेट अर्थिंग . ( IMAGE )
- ४) मेंटनन्स फ्री अर्थिंग. ( IMAGE )
- हल्ली जास्तीत जास्त वापरली जाणारी अर्थिंग म्हणजे प्लेट अर्थिंग होय .
- अर्थिंग चा जमिनीशी संपर्क करण्यासाठी जे काय लोखंडाची वस्तु वापरतो त्याला अर्थ इलेट्रोड म्हणतात व ते GI धातू चे असते कारण हा धातू लवकर गंजत नाही.
- फायदे :- अर्थिंग हि सेफ्टी आहे कारण जर कोणत्याही मशीन ची वायर शोर्ट होऊन बॉडीला टच झाली तर त्याचा करंट अर्थिंग मार्फत जमिनीत जातो .
- image:-
arthing |
वस्तूचे नाव
|
नग
|
दर
|
किमत
|
1. कोळसा
|
६ kg
|
३०/kg
|
१८०
|
2. मीठ
|
६ kg
|
८/kg
|
४८
|
3. जी.आय.पाईप
|
३.३ ft
|
२२/m
|
२२
|
4. सिंगल कोर वायर
|
१० m
|
११/m
|
११०
|
5. वीट
|
५
|
७/नग
|
३५
|
6. नटबोल्ट
|
१
|
५
|
५
|
total = 400 |
Comments
Post a Comment