electrical section fourth practical (wire joint).
* Electrical wire joint * १)सिम्पल जॉईट :- हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना ज्यास्त वापरला जातो . २ )मॅरीड जॉइट हा जॉइट पोलवरच्या लाईनला वापरला जातो . ३)युनियन जॉइट :- हा जॉइट ३ फेज मोटारच्या सप्लाय वा पाण्यातील मोटार यांना मारला जातो . ४ ) ब्रिटानिया जॉइट :- हा जॉइट HT लाईनला ज्यास्त मारला जातो . ५) टी जॉइट :- आपल्याला चालू सप्लाय मधून जर कनेक्शन पाहिजे असेल त्या वेळी जॉईट मारला जातो . *सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे . उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे . साहित्य :- होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड. कृती :- प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला.अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला . ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प