electrical section fifth practical (wire type).
साहित्ये;- सर्व प्रकारच्या वायर्स अभ्यासाने उदा }
१)सिंगल कोर वायर.
२)टू कोर वायर.
३)थ्री कोर वायर.
४)फोर कोर वायर.
५)मल्टीस्टेन्ड वायर .
१)सिंगल कोर वायर.
२)टू कोर वायर.
३)थ्री कोर वायर.
४)फोर कोर वायर.
५)मल्टीस्टेन्ड वायर .
१) सिंगल कोर वायर .
हि वायर अल्युमिनिअम ,व मल्टीस्टॅन्ड पासून बनलेली असते .ह्या वायरचा वाफर फेज ,न्यूट्रल ,व अर्थिंग ह्यातील कोणताही विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाटी केला जातो .
२) टू कोर वायर.
ही वायर अल्युमिनिअम ,व मल्टीस्टेन्ड असते हिचा उपयोग कोणताही विदयुत प्रवाह वाहून नेण्यासाटी केला जातो . व हि एकदा २ ही प्रवाह नेती म्हणून या वायरल तू कोर वायर असी म्हणतात 
३) थ्री कोर वायर.
ही वायर आपल्या मशीनसाटी अर्थिंग व फेज neutral दयाची असती .त्या वेळी तीनही विद्युत प्रवाह देण्यासाटी ही वायर वापरली जाते .
४) फोर कोर वायर.
हि वायर आपण कोणताही विद्युत प्रवह वाहून जाऊ शकतो .२ वेळा फेज किंवा २ वेळा neutral देऊ शकतो .किंवा १ वेळा अर्थिंग सुद्धा .
५) मल्टीस्टेन्ड वायर .
* THANKS *
Comments
Post a Comment