electric section tharteen practical (bio gas).
*बायोगॅस *
*उद्देश :-बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करणे .
बायोग्यास हा गाईच्या शेणापासून बनला जातो .
*ही न सम्पणारी ऊर्जा मानली जाते . बायोगँस कसा बांधावा आपल्या जवळ दरोरोज किती शेण उपल्बध आहे हे पहावे .
*बायोगँस बांधण्याच्या दोन पद्धती ;
१)प्लॉटिंग डोम टाईप .
२)फिक्स डोम टाईप .
१)प्लॉटिंग डोम टाईप .
२)फिक्स डोम टाईप .
१)प्लॉटिंग ह्या [पद्धतीने जर बायोगॅस बांधला तर तो फायदेशीर ठरतो . (कारण )जर एखाद्यावेळी नटबोल्ट तुटला तर आपण ती टाकी काढून दुरुस्त करता येते .
२)फिक्स डोम टाईप :-ह्या मधे आपण दुरुस्त करण्यास गेलो तर आर्थिक ख रचा ज्यास्त होतो हा पूर्ण बंद टाईप बांधला जातो . अर्धे बांधकाम काढावे लागते . म्हणून हा बायोगॅस ज्यास्त बांधला जात नाही .
कृती :-प्रथम बायोग्यास बांधवा कुठे हे माहीत करून घ्यावे . जनावरांच्या गोठया शेजारी तिथे मोकळी जागा असावी व पाण्याची व्यवस्था असेल हे असणे गरजेचे आहे . या मंधे आपण किचन वेस्ट टाकू शकतो . बायोग्यासचे प्रमाण १/१ एकास एक असे मानले आहे . म्हणजे १ किलो शेण व एक लिटर पाणी टाकावे
* बायोग्यास तयार कसा होतो . या मध्ये अनोरोबीक बॅक्टरीया असतो . या बॅक्टरीयाला ऑक्सिजन लागत नाही . म्हणून काळा रंग मारला जातो . नवीन बायोगॅस बांधला की १० ते १५ दिवस तयार होण्यास लागतात .
* THANKS *
Comments
Post a Comment