electric section eighth pratical (electrical circuit & ohms low).
सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे
साहित्य :-होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड.
कृती :-प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला.अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .
I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध
Comments
Post a Comment