elctric section fourten practical (humidity & dry/wet)
१४) तापमान व आद्रता मोजणे . उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते . साहित्ये :- वही ,पेन हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने . कृती :- पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते ...