electrical section second practical (tools equipment).
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
*TOOLS & EQUIPMENT*
1) हातोडी :- हातोडीचा वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो . 2) स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो . 3) ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी 4) एक्सा ब्लेड :- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो . 5) कटर :- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी केला जातो . 6) स्पॅनर सेट :- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात . 7) सोल्ड्रिंग गन:- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो
8) टेस्टर :- टेस्टर चा उपयोग आपण करंट चेक करण्या साठी होतो . जेव्हा आपण वायरिंग काम करतो तर त्याच्या आधी करंट चेक करतो . 9) पक्कड :- पक्कड चा वापर आपण वायरिंगचे काम करताना वापर करतो आणि वायर सोलल्या नंतर वायरला जॉईंड मारण्यासाठी होतो *thanks*
* Electrical wire joint * १)सिम्पल जॉईट :- हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना ज्यास्त वापरला जातो . २ )मॅरीड जॉइट हा जॉइट पोलवरच्या लाईनला वापरला जातो . ३)युनियन जॉइट :- हा जॉइट ३ फेज मोटारच्या सप्लाय वा पाण्यातील मोटार यांना मारला जातो . ४ ) ब्रिटानिया जॉइट :- हा जॉइट HT लाईनला ज्यास्त मारला जातो . ५) टी जॉइट :- आपल्याला चालू सप्लाय मधून जर कनेक्शन पाहिजे असेल त्या वेळी जॉईट मारला जातो . *सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे . उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे . साहित्य :- होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड. कृती :- प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्...
* M otor S tater R epairing * उदिदष्ट :- आपल्या मोटारचा स्टार्टर मध्ये बिघाड झाल्यास ती दुरुस्ती करणे आणि स्टार्टर पुन्हा वापरणे साहित्य :- १ mm वायर , मोटार स्टार्टर ,स्क्रू ड्रायवर , पक्कड आणि कट्टर कृती :- १) सुरुवातीला आपण मोटर स्टार्टर पोलिश पेपरने साफ केले २) स्टार्टर बुहतेक वेळा टाकलेले असते त्यामुळे गज लागतो त्यामुळे बिघण्याची शक्यता असते ३) बहुतेक वेळा स्टार्टर चा प्रोबलेम असतो पण आपण त्याच काही वेळा जास्त वेळा वापरतो त्या वेळी पोलिश पेपरने ...
Comments